53 वर्षीय जिवाची तार


पाऊस पडला जीव लावून
पाणी ओसरता, वाट पाहून
कंटाळून जेलातली सजा!
अभ्यास रद्द, मज्जाच मजा!

मुर्ती करू कि चित्र?
मांजरावानी भूंकतेय कुत्रं!
गाणं म्हणू कि रडगाणं?
आठवे बाहेर जाणं!

आठवली मग गोड बाळं
मायेची फुटली झारं
बेचैन, होवू कसा गं पारं?
जिवाची झाली तारं!



Nikhil-Khandekar







Comments

Popular posts from this blog

A Teacher's Lament!

Memories of a Bibliophile